शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:57 IST

पोटच्या मुलीवर लैैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यास पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : पोटच्या मुलीवर लैैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यास पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एन.जोशी यांनी गुरूवारी जन्मठेपेचे शिक्षा सुनावली. आरोपी पिता हा मारेगाव येथील रहिवासी आहे. ८ जून २०१५ रोजी घरी कुणी नसताना रात्री १२ ते १ वाजताच्या सुमारास त्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. आई बाहेरगावी असल्याने दुसऱ्या दिवशी तिने फोन करून सर्व प्रकार सांगितला. मात्र बदनामी नको म्हणून तक्रार करण्यात आली नाही. त्यानंतर ६ जुलै २०१५ रोजी दुपारी १२ वाजताच्या पित्याने पुन्हा अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र ती बाहेर पळून गेली आणि तेथून आईला माहिती दिली. अखेर आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासाअंती प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. या प्रकरणाचा खटला पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू होता. या खटल्यात एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्याचा निकाल गुरूवारी जाहीर करण्यात आला. सदर प्रकरणात सरकारच्यावतीने अ‍ॅड.प्रशांत मानकर यांनी बाजू मांडली.