शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

वणी शहराला लागले समस्यांचे ग्रहण

By admin | Updated: June 10, 2016 02:36 IST

शहराला विविध समस्यांनी ग्रासले असून त्या सोडवाव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे केली.

वणी : शहराला विविध समस्यांनी ग्रासले असून त्या सोडवाव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे केली.शहराची जीवनदायीनी असलेल्या निर्गुडा नदीचे रूंदीकरण, खोलीकरण व सौंदर्यीकरण लोकसहभागातून पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे नागरिकांना भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही, अशी अपेक्षा आहे. मात्र सध्या नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून नगरपरिषद शुद्ध पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरत असल्याचा आरोप भाजपाने केला.आता लवकरच पावसाळ्याला सुरूवात झाली असून पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन जागोजागी लिकेज आहे. पाण्याचे शद्धिकरण होत नसल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात गॅस्ट्रो व इतर पोटांच्या विकाराने ग्रासण्याची शक्यता आहे. शहरातील नाल्या तुंबल्या आहे. सोबतच रस्त्यांवरील खड्डे, फुटलेले धापे, नगरपरिषद शाळेजवळ घाणीचे साम्राज्य, डासांचा प्रार्दुर्भाव आदींमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडल्याचा दावा भाजपाने केला आहे. या समस्यांचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत असून त्याला नगरपरिषद जबाबदार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या सर्व समस्या सोडविण्याची मागणी भाजपाचे शहराध्यक्ष रवी बेलुरकर, कुंतलेश्वर तुरविले, संतोष डंभारे, अरूण कावटकर, प्रेमिला हस्तक, छाया जन्नावार, सुनील पवार, नीलेश डवरे, विजू मेश्राम, आशिष डंभारे, महेंद्र शंभरकर, राजेंद्र सिडाम, कौशिक खेरा, आदींनी केली. (कार्यालय प्रतिनिधी)