शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सनातन संस्थेवर बंदी घाला

By admin | Updated: October 16, 2015 02:23 IST

सनातन प्रभात या संस्थेवर बंदी घाला, अशा मागणीचे निवेदन बुधवारी भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

निवेदन : भारिप-बहुजन महासंघाची मागणीयवतमाळ : सनातन प्रभात या संस्थेवर बंदी घाला, अशा मागणीचे निवेदन बुधवारी भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या संस्थेवर गोविंद पानसरेंसह इतर समाजसुधारकांच्या हत्येचा आरोप असून नुकतीच त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांनाही धमकी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. सनातनचा साधक समीर गायकवाड याला पोलिसांनी अटक केली असून अशाप्रकारच्या अनेक गुन्ह्यात त्याचा सहभाग पोलीस तपासात उघड होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणा देत निदर्शने केली. निवेदन देताना भारिप बहुजन महासंघाचे शीतल सिरसाट, संजय बोरकर, ज्ञानेश्वर गोबरे, विठ्ठल नाकतोडे, एम. के. कोडापे, धनंजय गायकवाड, एन. टी. सिरसाट, के.डी. भगत, अजय खंडारे, भारती सावटे, पुष्पा सिरसाट, अरुण शरदकर, बाबुराव सावटे, के.एस.नाईक, नारायण थूल आदींसह अनेकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)