शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांना जनसमस्यांची जाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

बाळासाहेब मांगुळकर यांनी सत्काराला उत्तर दिले. ते म्हणाले, स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या आशीर्वादामुळे राजकीय कारकिर्द सुरू झाली. माजी खासदार विजय दर्डा, कीर्ती गांधी, किशोर दर्डा यांचे सहकार्य या कार्यकाळात लाभल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देकीर्ती गांधी : शेतकरी विधवांचा सन्मान, शरीरसौष्ठव स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : काँग्रेस पक्षाचा अग्रणी कार्यकर्ता म्हणून बाळासाहेब मांगुळकर यांनी भूमिका बजावली आहे. तीन दशकाहून अधिक काळ निस्वार्थ सेवा करणारा हा सेवाव्रती आहे. कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्याकडे आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या समस्यांची जाण त्यांना आहे, असे प्रतिपादन माजी आमदार कीर्ती गांधी यांनी केले.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांच्या एकसष्टी कार्यक्रमात ते बोलत होते. बाळासाहेब फॅन्स क्लबच्यावतीने येथील मेडिकल चौकात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शेतकरी विधवांचा साडीचोळी आणि ब्लँकेट देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मंचावर जवाहरलाल दर्डा एज्यूकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा, यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल ठाकरे, प्रताप पारसकर, मुकेश देशभ्रतार, मिलिंद रामटेके आदी उपस्थित होते.किशोर दर्डा म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत होऊन बाळासाहेब मांगुळकर यांनी लोकांच्या मनात जागा निर्माण केली. हा पराभवानंतरही मिळालेला खरा विजय आहे. त्यांनी छोटा, मोठा असा भेदभाव न करता सर्वांची कामे केली. यामुळे त्यांचे आजही प्रत्येकाच्या मनात आदराचे स्थान आहे. काम करण्याची धडाडी, पाठपुरावा हे बाळासाहेबांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्यामुळे भारी या गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे, असे ते म्हणाले.राहूल ठाकरे म्हणाले, बाळासाहेब मांगुळकर यांचा मोठा जनसंपर्क आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष या नात्याने त्यांनी विविध विकास कामे केली. लोकांच्या समस्या त्यांनी गांभीर्याने घेत निकाली काढल्या. अशा या नेत्याने मोठी उंची गाठावी, असे मत नोंदविले.यावेळी बाळासाहेब मांगुळकर यांनी सत्काराला उत्तर दिले. ते म्हणाले, स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या आशीर्वादामुळे राजकीय कारकिर्द सुरू झाली. माजी खासदार विजय दर्डा, कीर्ती गांधी, किशोर दर्डा यांचे सहकार्य या कार्यकाळात लाभल्याचे त्यांनी सांगितले. बाबुजींचे विचार सदैव प्रेरणादायी राहिले असे ते म्हणाले.यावेळी गावखेड्यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नगरसेवकांनी बाळासाहेबांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे संचालन कैलास राऊत यांनी केले. आभार मिलिंद रामटेके यांनी मानले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Girish Gandhiगिरीश गांधी