शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारकांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:23 IST

नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय मार्गाचे काम युध्दपातळीवर केले जात आहे. यात कळंब व चापर्डा येथील अतिक्रमणधारकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देयोग्य मोबदला मिळावा : राष्ट्रीय मार्गासाठी भूसंपादन

ऑनलाईन लोकमतकळंब : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय मार्गाचे काम युध्दपातळीवर केले जात आहे. यात कळंब व चापर्डा येथील अतिक्रमणधारकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. या लोकांना योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी मागील सात दिवसांपासून सुरु असलेले उपोषण मागण्या मान्य झाल्याने रविवारी मागे घेण्यात आले.येथील तहसील कार्यालयातील सभागृहात आमदार डॉ.अशोक उईके, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार रणजित भोसले, उपनगराध्यक्ष मनोज काळे यांची उपोषणकर्त्यांचे प्रतिनिधी आशिष धोबे, विनोद शेंडे यांच्यासोबत चर्चा झाली. या चर्चेत सर्वांना योग्य मोबदला दिला जाईल, बेघर होणाऱ्यांना घरकुलामध्ये प्राधान्य देण्यात येईल. यासह इतर मागण्या लेखी स्वरुपात मान्य करण्यात आल्या. त्यानंतर आमदार डॉ.अशोक उईके यांच्या हस्ते उसाचा रस घेऊन उपोषण मागे घेत असल्याचे उपोषणकर्त्यांनी जाहीर केले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास बोंद्रे, मुन्ना लाखीयाँ, रुपेश राऊत, मंडळ अधिकारी राजेश शिंदे आदी उपस्थित होते.महिला व मुलांचाही सहभागचापर्डा व कळंब माथा वस्तीमधील घरे रस्त्याच्या कामात उद्ध्वस्त होत आहे. अशा कुटुंबातील महिला, लहान मुलेही उपोषणात सहभागी झाले होते. त्यांना वातावरणातील बदलाचा मोठा त्रास सहन करावा लागला. परंतु शेवटी मागण्या मान्य झाल्याने सर्वांच्या चेहºयावर आनंद दिसून येत होता.