शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी येथे बाबा कंबलपोष यात्रा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 22:14 IST

सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या येथील बाबा कंबलपोष यात्रा महोत्सवाचे आयोजन ५ ते १० फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

ठळक मुद्दे५ फेब्रुवारीपासून प्रारंभ : विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या येथील बाबा कंबलपोष यात्रा महोत्सवाचे आयोजन ५ ते १० फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.आर्णी येथील अरुणावती नदीच्या तीरावर बाबा कंबलपोष यात्रा दरवर्षी भरविली जाते. या ठिकाणी सर्वधर्मिय नागरिक नतमस्तक होतात. शमशूल आरेफीन शिरजुल हजरत सैयदाना अशशाह अलहाज अब्दुल रहेमान किबला कादरी हजरत अर्थात बाबा कंबलपोष व बच्चूबाबा यांच्या स्मरणार्थ ही यात्रा भरविली जाते. ५ फेब्रुवारीला यात्रा महोत्सवाला प्रारंभ होत असून दुपारी ३ वाजता संदल ठाणेदार नंदकिशोर पंत यांच्या बंगल्यावरून निघेल. ६ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता चाँद कादरी यांची कव्वाली, ७ फेब्रुवारीला गुलाम साबीर व गुलाम वारीस यांची कव्वाली, ८ फेब्रुवारीला भव्य खंजिरी भजन स्पर्धा, ९ फेब्रुवारीला हास्य सम्राट सिद्धार्थ खिल्लारे व सारेगामा फेम अंजली गायकवाड यांचा कार्यक्रम तर १० फेब्रुवारीला सारेगामापा लिटील चॅम्प विनर अजमत हुसेन जबलपूर यांचा कार्यक्रम होणार आहे. ५ ते १० फेब्रुवारीपर्यंत दररोज लंगर, विनामूल्य रोगनिदान शिबिर आयोजित आहे. शिबिरात डॉ.राजेश पवार, डॉ.मनीष राठोड, डॉ.अरुण वाघ, डॉ.विक्रम ठवकर, डॉ.संजय माळवी, डॉ.अमृता पुनसे, डॉ.योगेश मोतेवार, डॉ.पाशू शेख, डॉ.अनिल पटेल, डॉ.अमर सुरजुसे, डॉ.अनिकेत भडके, डॉ.संगीता चव्हाण, डॉ.नितीन खडसिंगे रुग्णांची तपासणी करणार आहे.यशस्वीतेसाठी कमिटीचे अध्यक्ष आमदार ख्वाजा बेग, उपाध्यक्ष दत्तूसिंग चंदेल, सचिव रियाज बेग, अ.मुजीब शेख, हाजी जिकरूल्ला खान, सुनील झुनझुनवाला, मो.इरफान शेख परिश्रम घेत आहे. ठाणेदार नंदकिशोर पंत यात्रेदरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवणार आहे.