शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
5
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
6
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
7
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
8
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
9
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
10
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
11
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
12
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
13
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
14
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
15
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
16
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
17
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
18
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
19
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
20
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत

आयुर्वेदच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

By admin | Updated: September 3, 2016 00:38 IST

येथील आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी गेल्या महिनाभरापासून आंदोलनात्मक पवित्रा घेत संपावर आहे

व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : सहा महिन्यांपासून वेतन नसल्याने कर्मचारी संतप्त पुसद : येथील आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी गेल्या महिनाभरापासून आंदोलनात्मक पवित्रा घेत संपावर आहे. उपोषणही करण्यात आले. मात्र अद्यापही त्यांच्या या आंदोलनाची दखल व्यवस्थापनाने घेतली नाही. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आयुर्वेद महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात केली. मात्र व्यवस्थापनाचा वाटा जमा केला नाही. यासोबत इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी महिनाभरापूर्वी आंदोलनाला प्रारंभ केला. यानंतर कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले. त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर या कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. परंतु प्राचार्य डॉ. श्याम हुमणे व अध्यक्ष राधेश्याम जांगीड यांनी कोणतीही दखल घेतली नाही. कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनाही पुसद भेटीत निवेदन देण्यात आले. आता या प्रकरणी काय निर्णय लागतो आणि महाविद्यालय सुरू होऊन कर्मचाऱ्यांना कधी वेतन मिळते याकडे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)