शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन खरेदी टाळून मेनलाईनमध्येच गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:31 IST

आॅनलाईन खरेदीच्या वाढत्या प्रस्थाने स्थानिक दुकानदारांना मोठा फटका बसतो आहे. आॅनलाईन विरोधात व्यापाऱ्यांनी बंड पुकारलेले असतानाच काही ठिकाणी बोगस वस्तूंचा आॅनलाईन पुरवठा झाल्याचा प्रकार उघड झाला.

ठळक मुद्देदिवाळीचा बाजार : वस्तू ‘डॅमेज’चा धोका, त्यातही ‘नो गॅरंटी’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आॅनलाईन खरेदीच्या वाढत्या प्रस्थाने स्थानिक दुकानदारांना मोठा फटका बसतो आहे. आॅनलाईन विरोधात व्यापाऱ्यांनी बंड पुकारलेले असतानाच काही ठिकाणी बोगस वस्तूंचा आॅनलाईन पुरवठा झाल्याचा प्रकार उघड झाला. अशा डॅमेज निघालेल्या वस्तूंची गॅरंटी घेण्यास आॅनलाईन कंपन्यांनी नकार दिला. याचा भुर्दंड सर्वसामान्य ग्राहकाला बसला. यामुळे दिवाळीच्या शेवटच्या दिवसात ग्राहकांनी प्रत्यक्ष दुकानात जाऊनच खरेदी केली. यामुळे शनिवारी बाजारपेठ हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र दिसले.गेल्या तीन-चार वर्षात आॅनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, महागड्या वस्तू आॅनलाईन बोलविल्या जात होत्या. यामध्ये टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, शौचालयाच्या सिट्स यासह अनेक वस्तूंचा समावेश आहे. आॅनलाईन नोंदणी केलेल्या वस्तू घरपोच येताना त्यामध्ये बदल झालेल्या वस्तू ग्राहकांना मिळत होत्या. पोहचलेल्या वस्तू डॅमेज असल्या तरी उघडताच त्याची गॅरंटी संपत होती. यामुळे या वस्तू वापस घेतल्या गेल्या नाही. अनेक भागामध्ये असे प्रकार उघडकीस आले. यामुळे ग्राहकांनी आॅनलाईन वस्तू बोलावणे कमी केले आहे.स्थानिक बाजारावर त्याचा परिणाम दिसून आला. दिवाळीत होलसेल विक्रेत्याकडून मोठ्या प्रमाणात वस्तूंची विक्री करण्यात आली. कर्मचाऱ्यांना मिळालेला बोनस आणि वेतनाने ही गर्दी अधिक वाढली. यातून बाजारात दीपोत्सवाच्या दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली.शेतकरी खरेदीपासून दूरचशेतकऱ्यांच्या हातात पैसे नसल्याने दिवाळीच्या खरेदीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग कमी राहिला. दुचाकी वाहनांचे बुकिंगही प्रभावित झाले. कापड दुकानातही शेतकरीवर्ग पाहायला मिळाला नाही. यामुळे नऊवारी साडी, पांढरे टेरिकॉटचे कापड, टॉवेल आणि लुगडे, धोतरांची विक्री थंडावली.आॅनलाईन खरेदीपासून ग्राहक दूर राहिले. त्यांनी स्थानिकांना पहिली पसंती दिली. शेवटचे तीन दिवस बाजार तेज राहिला.- अरूणभाई पोबारूअध्यक्ष, चेंबर आॅफ कॉमर्स, यवतमाळ

टॅग्स :Diwaliदिवाळी