शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
5
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
6
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
7
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
8
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
9
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
10
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
11
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
12
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
13
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
14
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
15
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
16
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
17
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
18
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
19
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
20
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना

वाघाच्या हल्ल्यात बोर्डा शिवारात गाय ठार

By admin | Updated: January 14, 2017 01:58 IST

तालुक्यातील बोर्डा शेतशिवारात वाघाने हल्ला चढवून एका गायीला जागीच ठार केले. ही घटना गुरूवारी दुपारी

वणी : तालुक्यातील बोर्डा शेतशिवारात वाघाने हल्ला चढवून एका गायीला जागीच ठार केले. ही घटना गुरूवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. मारेगाव तालुक्यातील उमरघाट (पोड) येथील शेतकरी सुदर्शन तुळशिराम टेकाम यांच्या मालकीची गाय होती. गुरूवारी दुपारी नेहमीप्रमाणे ही गाय बोर्डा शेतशिवारात चराईसाठी गेली होती. यादरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने गायीवर हल्ला चढविला. मृत या गायीची किंमत ५० हजार रूपये होती. याबाबत शुक्रवारी सकाळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. मात्र वृत्त लिहीस्तोवर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला नव्हता. वन विभागाने पंचनामा करून लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी आहे. गेल्या वर्षीसुद्धा बोर्डा शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात चार गायी व एका घोड्याला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर वाघाची दहशत कमी झाली होती. मात्र आता पुन्हा गायीवर वाघाने हल्ला केल्यामुळे या परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाने याकडे लक्ष देऊन या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी) प्रवासी निवाऱ्याजवळ अतिक्रमण वणी : तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक प्रवासी निवाऱ्याजवळ हॉटेल व पानटपरी चालकाने अतिक्रमण केले आहे. त्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नसून त्यांना रस्त्यावरच उभे राहावे लागत आहे.