शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वकिलास मारहाणप्रकरणी पोलीस शिपायावर अ‍ॅट्रॉसिटी

By admin | Updated: August 10, 2016 01:16 IST

वकिलास शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या पोलीस शिपायाविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दारव्हा : वकिलास शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या पोलीस शिपायाविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दारव्हा वकील संघाच्या निवेदनावरून येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने गुन्हा नोंदविण्यासंदर्भात आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारला न्यायालय परिसरातील वाहनतळावर दुचाकी लावण्यावरून सेवेत असलेले पोलीस शिपाई श्रावण राऊत यांनी अ‍ॅड.रूपचंद कठाणे यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. अ‍ॅड.कठाणे यांच्यावरच गुन्हा दाखल करून आपल्या तक्रारीवर कारवाई करण्यास विलंब लावला जात असल्यामुळे वकील संघाने जिल्हा व सत्र न्यायालयाकडे तक्रार देवून गुन्हा नोंदविण्यासंदर्भात पोलिसांना आदेश द्यावे, अशी विनंती केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस शिपाई श्रावण राऊत यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. ठाणेदार गौतम यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दारव्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.मनोहर राजगुरे, उपाध्यक्ष अ‍ॅड.अमोल चिरडे, सचिव अ‍ॅड.संघपाल खंडारे, ज्येष्ठ सदस्य अ‍ॅड.देशपांडे, अ‍ॅड.भेंडे, अ‍ॅड.राजेश जाधव, अ‍ॅड.नितीन जवके, अ‍ॅड.सचिन गोरले, अ‍ॅड.रूपचंद कठाणे, अ‍ॅड.मजहर खान, अ‍ॅड.आशीष वानखडे, अ‍ॅड.जाबीरभाई, अ‍ॅड.सोनने, अ‍ॅड.निचळे, अ‍ॅड.तुरकाने, अ‍ॅड.गोपाल डहाके, अ‍ॅड.शरद राठी, अ‍ॅड.मनोज कावळे, अ‍ॅड.संदीप उके, अ‍ॅड.प्रमोद भगत आणि इतर सदस्य उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)