शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’चे अथहर खान आचार्य पदवीने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 22:02 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. अथहर रविश खान मुजफ्फर खान यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेत परमाणु व दूरसंचार अभियांत्रिकी विषयात आचार्य पदवी प्रदान केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. अथहर रविश खान मुजफ्फर खान यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेत परमाणु व दूरसंचार अभियांत्रिकी विषयात आचार्य पदवी प्रदान केली आहे.‘डेव्हलपमेंट आॅफ सस्टेनेबल अल्ट्रावाईड बॅड कम्युनिकेशन सिस्टीम फॉर अंडरग्राऊंड माईन चॅनल’ असा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. यासाठी त्यांना परमाणु व दूरसंचार विभाग प्रमुख डॉ. संजय गुल्हाने यांचे मार्गदर्शन लाभले. याविषयावर त्यांनी वाय-कॉम-१२, शांघाय, चीन येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत, तर नॅशनल कॉन्फरन्स आॅन कम्युनिकेशन आयआयटी बॉम्बे येथे राष्ट्रीय परिषदेत शोधनिबंधाचे सादरीकरण केले आहे. ‘एल्सविअर जर्नल आॅफ डिजिटल कम्युनिकेशन अँड नेटवर्क’ या नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचा शोधनिबंध समाविष्ट करण्यात आला आहे.प्रा. खान हे जेडीआयईटीमध्ये परमाणु व दूरसंचार अभियांत्रिकी विभागात कार्यरत आहे. आयईटीई, सीएसटीए अमेरिका, आयएसीएसआयटी (सिंगापूर), आयएईएनजी (हाँगकाँग) अशा नामांकित आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते आजीवन सदस्य आहेत. त्यांनी आपले संपूर्ण संशोधन कार्य जेडीआयईटीतील परमाणु व दूरसंचार विभागाच्या मान्यता प्राप्त संशोधन केंद्रातून पार पाडले. ते आपल्या या यशाचे श्रेय आई नसिरा खान, वडील मुजफ्फर खान आदींना देतात. त्यांच्या यशाचे संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर आदींनी कौतुक केले.