शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

एटीएमचा पीन विचारून २७ हजार परस्पर काढले

By admin | Updated: April 1, 2016 02:46 IST

बँकेतून व्यवस्थापक बोलतो, असा फोन करून पीन कोड विचारुन फसवणूक केल्याची घटना येथील नेहरू नगरात घडली.

यवतमाळ : बँकेतून व्यवस्थापक बोलतो, असा फोन करून पीन कोड विचारुन फसवणूक केल्याची घटना येथील नेहरू नगरात घडली. राहुल रमेश प्रजापती (२०) रा. नेहरूनगर याला रविवारी राकेश नामक इसमाचा मोबाईलवर फोन आला. मी आंध्र बँकेतून मॅनेजर बोलतो, तुमचे एटीएम ब्लॉक झाले आहे, ते चालू करण्यासाठी तुमचा पीक कोड नंबर सांगा, असे म्हटले. यावरून कोणताही विचार न करता राहुल प्रजापती याने आपला पीन कोड त्या इसमाला सांगितला. काही वेळाने राहुलच्या बँक खात्यातील २७ हजार ५१० रुपये परस्पर काढल्याचे त्याला आढळून आले. या प्रकरणी राहुल प्रजापती याने शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी बुधवारी राकेश नामक अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. वारंवार अशाप्रकारच्या घटना घडत असताना आणि बँकांकडून कोणत्याही प्रकारचे पीन अथवा पासवर्ड आम्ही विचारीत नसल्याची जनजागृती होत असतानाही अशा घटना घडत आहेत. (प्रतिनिधी)