आषाढाचे आभूषण : मृगानंतर महिनाभर गडप झालेला पाऊस थेट आषाढात अवतरला. या पावसाने सध्या यवतमाळलगतची चौसाळा टेकडी हिरवाईने आच्छादली आहे. मूळच्याच विहंगम चौसाळ्याला आषाढसरींनी आगळे आभूषण प्राप्त झाले. त्यामुळे चौसाळेश्वराच्या दर्शनासह हवापालट करायला या टेकडीवर येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. टेकडीच्या टोकावरून दिसणारी खोल हिरवी दरी.
आषाढाचे आभूषण :
By admin | Updated: July 27, 2015 01:10 IST