शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

महागाईविरोधात सेना रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:44 IST

वाढती महागाई, भारनियमन, दुष्काळी परिस्थिती, नापिकी या प्रमुख बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने बुधवारी आर्णी, महागाव, पुसद, दारव्हा, उमरखेड, बाभूळगाव, वणी आदी तालुक्यात आंदोलन केले.

ठळक मुद्देठिकठिकाणी आंदोलन : पोलिसांचा तगडा बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाढती महागाई, भारनियमन, दुष्काळी परिस्थिती, नापिकी या प्रमुख बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने बुधवारी आर्णी, महागाव, पुसद, दारव्हा, उमरखेड, बाभूळगाव, वणी आदी तालुक्यात आंदोलन केले. यवतमाळात शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.वीज वितरण कंपनीने जिल्ह्यात १६ तासांचे भारनियमन लादले आहे. यामुळे सण, उत्सव अंधारात साजरे करावे लागणार आहे. शेतामधील उभे पिकही अडचणीत सापडले आहे. त्यामुळे भारनियमन तत्काळ बंद करावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे दरही महिन्याला वाढविले जात आहेत. पेट्रोलच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आल्याचा आरोप शिवसेनेने केला.सरकारने महागाई नियंत्रणात आणावी, अशी मागणी शिवसेनेने केली. यासाठी जिल्ह्यात ठिकठिकणी आंदोलन करण्यात आले. यवतमाळात उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, नगराध्यक्ष कांचन बाळासाहेब चौधरी, राजेश टेंभरे, गिरीष व्यास, शहर प्रमुख पराग पिंगळे, मंगला गुडदे, अभय व्यास, विनोद खोडे, संतोष गदई यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. आर्णी येथे शिवसेनेने डफडे वाजवून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.