शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 21:39 IST

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यभरात होत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा कुणबी समाज, मराठा कुणबी क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाला निवेदन : तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यभरात होत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा कुणबी समाज, मराठा कुणबी क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.स्थानिक विश्रामगृहातून निघालेला मोर्चा सोमवारी जिल्हा कचेरीवर धडकला. यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय तातडीने घेण्यात यावा. कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशी देण्यात यावी. मराठा कुणबी विद्यार्थ्यांसाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर वसतिगृह बांधण्यात यावे. ओबीसीकरिता नॉनक्रि मिलेअरची अट रद्द करण्यात यावी. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या. शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक तातडीने उभारण्यात यावे. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी आदी या प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.यावेळी राजाभाऊ ठाकरे, नानाभाऊ गाडबैल, राजेंद्र गायकवाड, वसंतराव घुईखेडकर, डॉ. दिलीप महाले, अनिल वाघचोरे, बाबासाहेब गाडे पाटील, अनिल गायकवाड, प्रवीण देशमुख, अरूण राऊत, अशोक बोबडे, दिनेश गोगरकर, चंद्रशेखर चौधरी, कैलास राऊत, वैशाली सवई आदी उपस्थित होते.