शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी वर्षश्राद्धावर जिल्हाभर आंदोलने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:17 IST

‘मेरे प्यारे देशवासीयो... ’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्रीपासून चलनातील ५०० आणि एक हजाराची नोट बंद करण्याची घोषणा केली.

ठळक मुद्दे ‘मेरे प्यारे देशवासीयो... ’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्रीपासून चलनातील ५०० आणि एक हजाराची नोट बंद करण्याची घोषणा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘मेरे प्यारे देशवासीयो... ’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्रीपासून चलनातील ५०० आणि एक हजाराची नोट बंद करण्याची घोषणा केली. या नोटाबंदीने देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली असून देशाचे वाटोळे झाल्याचा आरोप करीत विविध संघटना, पक्षांनी बुधवारी जिल्हाभर आंदोलने केली. यवतमाळसह उमरखेड, राळेगाव, आर्णी, घाटंजी, बाभूळगावात आंदोलने झाली.८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून चलनातील पाचशे आणि हजारांची नोट बंद झाली. या घटनेला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात नोटाबंदीने देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. केंद्र सरकारच्या निर्णयाने देशाचेच वाटोळे झाले, असा आरोप करीत यवतमाळात शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने तिरंगा चौकात नोटांचे श्राद्ध केले. शेतकरी संघटना राज्य सुकाणू समिती आणि शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीच्या नेतृत्वात जुन्या नोटांचे श्राद्ध करण्यात आले. यावेळी विधीवत व शास्त्रशुध्द पद्धतीने नोटांची पूजा करण्यात आली. नंतर सरकारच्या धोरणाचा खरपूस समाचार घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांनी काळ्या फिती लावून सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध नोंदविला. या निर्णयामुळे प्रत्येक नागरिक प्रभावीत झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला.