शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अंजली राऊत यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 22:02 IST

येथील डॉ. अंजली राऊत यांना डॉ.मालती अ‍ॅलेन चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉ. सरकार अ‍ॅलेन महात्मा हॅननिमय अ‍ॅण्ड स्वामीजी ट्रस्ट कलकत्तातर्फे डॉ. मालती अ‍ॅलेन नोबेल अवार्ड-२०१८ ने सन्मानित करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : येथील डॉ. अंजली राऊत यांना डॉ.मालती अ‍ॅलेन चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉ. सरकार अ‍ॅलेन महात्मा हॅननिमय अ‍ॅण्ड स्वामीजी ट्रस्ट कलकत्तातर्फे डॉ. मालती अ‍ॅलेन नोबेल अवार्ड-२०१८ ने सन्मानित करण्यात आले.होमिओपॅथीमध्ये बीएचएमएस पदवी शिक्षण घेणाऱ्या भारत आणि बांग्लादेशमधील प्रथम शंभर विद्यार्थ्यांना डॉ. मालती सरकार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारसाठी महाराष्टÑातील १६ विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यामध्ये विदर्भातून एकमेव डॉ.अंजली राऊत यांचा समावेश आहे. त्या अमरावती येथील तखतमल श्रीवल्लभ होमिओपॅथी मेडिकल कॉलेच्या पदवी प्राप्त विद्यार्थिनी आहे. त्यांचा कलकत्ता येथील ट्रस्टचे डॉ. जी.पी. सरकार, स्वामी सुवारनंद महाराज, केंद्रीय आरोग्य परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. रामजी सिंह, बांग्लादेशचे उपउच्चायुक्त तोफीक हसन यांच्या हस्ते १० हजाराचा धनादेश, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.