शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा मार्गावरील सर्वच वाहतूक इतरत्र वळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 21:42 IST

शहरातील प्रमुख असलेल्या दारव्हा मार्गावर मतदान मोजणी प्रक्रिया चालणार आहे. त्यासाठी येथील गर्दी टाळण्याकरिता लाठीवाला पेट्रोलपंप ते रेल्वे क्रॉसिंगपर्यंतचा रस्ता दुतर्फी २३ मे रोजी बंद ठेवला आहे. निकाल लागेपर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे. मतमोजणी दरम्यान निवडणूक निकाल जाहीर होणार असल्याने सर्व पक्षाचे कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने ही वाहतूक वळविण्यात आली आहे.

ठळक मुद्देदिवसभर राहणार मार्ग बंद । वाहतुकीला सुरळीत करण्यासाठी दिले आहेत पर्यायी मार्ग, गर्दी टाळण्याचा प्रयत्न

यवतमाळ : शहरातील प्रमुख असलेल्या दारव्हा मार्गावर मतदान मोजणी प्रक्रिया चालणार आहे. त्यासाठी येथील गर्दी टाळण्याकरिता लाठीवाला पेट्रोलपंप ते रेल्वे क्रॉसिंगपर्यंतचा रस्ता दुतर्फी २३ मे रोजी बंद ठेवला आहे. निकाल लागेपर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे. मतमोजणी दरम्यान निवडणूक निकाल जाहीर होणार असल्याने सर्व पक्षाचे कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने ही वाहतूक वळविण्यात आली आहे.मतमोजणी केंद्र परिसरातील गर्दी टाळण्यासाठी व शांतता सुव्यवस्था कायम राहावी यासाठी वाहतुकीस प्रतिबंध घातला आहे. दारव्हा रोडने नेहमीच्या मुख्य रस्त्यावरून पूर्णत: बंद करून (अत्यावश्यक सेवेची वाहने, रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड, पोलीस वाहने वगळून) ती वाहने पांढरकवडा बायपास, धामणगाव बायपास, आर्णी बायपास, घाटंजी बायपास, कळंब बायपासने वळविली आहे. २३ मे रोजी सकाळी ६ वाजतापासून ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.पर्यायी मार्ग हे वापरादारव्हा मार्गाने येणाऱ्यांना बसस्थानकाकडे जाण्यासाठी दारव्हा नाका ते बजरंग चौक अथवा क्रिटीकेअर हॉस्पिटलसमोरून आर्णी रोड या मार्गाचा वापर करता येईल.लोहारा, वाघापूर परिसरातील नागरिकांना बायपासने एसबीआय चौकातून बसस्थानक व शहराच्या इतर भागात जाता येणार आहे. हा पर्यायसुद्धा ठेवला आहे.निकाल ऐकणाऱ्यांसाठी रेल्वे स्टेशन मैदान राखीव ठेवले आहे. तेथेच वाहनांची पार्किंग व्यवस्था आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९