शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यंदाही सर्व मूर्तिकार पोस्टल ग्राऊंडमध्येच

By admin | Updated: September 16, 2015 03:04 IST

स्थानिक मूर्तिकारांच्या मूर्ती बाजारात ओळखता याव्या म्हणून प्रशासनाने पोस्टल ग्राउंड खुले ठेवले आहे.

गणेशभक्तांची मांदियाळी : स्थानिक मूर्तिकारांचा पुढाकारयवतमाळ : स्थानिक मूर्तिकारांच्या मूर्ती बाजारात ओळखता याव्या म्हणून प्रशासनाने पोस्टल ग्राउंड खुले ठेवले आहे. दोन दिवस मूर्तिकार या ठिकाणी मूर्तीची विक्री करणार आहे. त्यासाठी मूर्तिकार संघटनेने पोस्टल ग्राउंड बुक केले आहे. १६ आणि १७ तारखेला पोस्टल ग्राउंडवर मूर्तिकारांच्या मूर्ती उपलब्ध होणार आहे. गणेश उत्सवाच्या पर्वावर चौका-चौकामध्ये गणरायाच्या मूर्ती विकल्या जातात. यातून वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. हा अडथळा टाळण्यासोबत स्थानिक मूर्तिकरांच्या मूर्ती विकता याव्या म्हणून पोस्टल मैदान दिले जाते. गत काही वर्षांपासून यवतमाळात या परंपरेला प्रारंभ झाला.यामुळे स्थानिक मूर्तिकारांच्या मूर्तीला चांगला वाव मिळाला. लालमातीच्या मूर्ती विकता आल्या. यावर्षीही मूर्तिकार संघटनेच्या पुढाकारातून दोन दिवस मैदान बुक करण्यात आले. या ठिकाणावरून १६ आणि १७ सप्टेंबरला मूर्ती विकल्या जाणार आहेत. (शहर वार्ताहर)