शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

फेटाळलेले सर्व अर्ज वैध ठरविले

By admin | Updated: July 5, 2015 02:23 IST

शालेय कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी दाखल फेटाळलेले सर्व वीसही अर्ज जिल्हा उपनिबंधकांनी वैध ठरविले आहे.

२० नामांकन : शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूकयवतमाळ : शालेय कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी दाखल फेटाळलेले सर्व वीसही अर्ज जिल्हा उपनिबंधकांनी वैध ठरविले आहे. यात सर्वाधिक अर्ज सहकार पॅनलचे आहेत. या पतसंस्थेची निवडणूक १९ जुलै रोजी होत आहे. यासाठी ५१ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. छाननीच्या दिवशी किशोर बनारसे आणि नारायण डांगे यांच्या आक्षेपानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २० अर्ज फेटाळले होेते. यात बहुतांश अर्ज सहकार पॅनलच्या उमेदवारांचे होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध संबंधित उमेदवारांनी जिल्हा उपनिबंधक जितेंद्र कंडारे यांच्याकडे अपिल दाखल केले होते. त्यांनी महाराष्ट्र सहकार अधिनियम १९६० चे कलम १५२ नुसार अपिल मंजूर करत अपिलार्थींची नावे वैध उमेदवारांच्या यादीत घेण्याचे निर्देश दिले आहे. गेली दोन पंचवार्षिकपासून या संस्थेवर सहकार पॅनलची सत्ता राहिली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील दोन हजार ५५० मतदार १५ संचालक निवडून देणार आहे. निरज डफळे, विजय वीसपुते, राजेश पुरी, भारत गारघाटे, गुलाब चव्हाण या मावळत्या संचालकांसह इतर उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहे. (वार्ताहर)