शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच इमारती स्ट्रक्चरल आॅडिटविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:07 IST

शहरामध्ये शंभर वर्ष जुन्या इमारती आहे. यातील काही इमारती चांगल्या अवस्थेत आहेत. तर काही इमारतींना तडे गेले आहेत. काही तिरप्या झाल्या आहेत. काही इमारतींवर अक्षरश: झाडे उगवले आहेत. विशेष म्हणजे पोलीस वसाहतीचा बहुमजली इमारतींमध्ये हा प्रकार दिसून येतो.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषद जबाबदारी घेणार का?; अनेक वर्षांपासून आॅडिटच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरामध्ये शंभर वर्ष जुन्या इमारती आहे. यातील काही इमारती चांगल्या अवस्थेत आहेत. तर काही इमारतींना तडे गेले आहेत. काही तिरप्या झाल्या आहेत. काही इमारतींवर अक्षरश: झाडे उगवले आहेत. विशेष म्हणजे पोलीस वसाहतीचा बहुमजली इमारतींमध्ये हा प्रकार दिसून येतो. याशिवाय शहरातील अनेक भागात जीर्ण अवस्थेतील इमारती पहायला मिळतात.साधारणत: एका इमारतीचे आयुष्य ५० ते ६० वर्षांचे असते. इमारत उभारताना त्यासाठी तयार केलेले बीम आणि मजबूत बांधकामासोबत रंगरंगोटी महत्वाची असते. अनेक इमारती जीर्ण झाल्यानंतरही उपाययोजना होत नाही. त्याचे स्ट्रक्चरल आॅडिटही केले जात नाही. यामुळे जीर्ण अवस्थेतील इमारती कोसळतात. यात जीवित हानी होते. या प्रकाराकडे घर मालकांसोबत नगरपरिषदेवरही तितकीच महत्वाची जबाबदारी आहे.तज्ज्ञ काय म्हणतात?साधारणत: ५० ते ६० वर्षानंतर इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट होणे गरजेचे आहे. मात्र तसे आॅडिट केले जात नाही. याचे कारणही तसेच असते. या कामासाठी खर्च येतो यामुळे नागरिक पुढे येत नाही. नगरपरिषद असे आॅडिट करून घेणार आहे. - संजय देशपांडे,नगर रचनाकार, नगरपरिषदनगरपरिषदेची भूमिकाधोकादायक अवस्थेत असलेल्या शहरातील इमारती, चाळी, घर यांची पाहणी करून अशा प्रकरणात मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्याचे आदेश नगर रचना विभागाला दिले आहे. त्यासाठी नगर रचना विभागाने मान्सूनपूर्व तयारी करणे गरजेचे होते. हे काम नगर रचना विभागाकडून पार पाडल्या गेले नाही.- कांचन चौधरी, नगराध्यक्ष, यवतमाळधोकादायक इमारतींचे पुढे काय?ज्या इमारती जुन्या आहेत. त्यांनी स्वत: आपल्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घेणे गरजेचे आहे. साधारणत: ५० ते ६० वर्षापेक्षा अधिक वर्ष झालेल्या इमारतीचे असे आॅडिट होणे गरजेचे असते. प्रत्यक्षात या आॅडिटसाठी मोठा खर्च येतो. यामुळे नागरिक स्ट्रक्चरल आॅडिट करीत नाही. याशिवाय नगरपरिषदही या कामात पुढाकार घेताना दिसत नाही.