शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्या जोशी ठरली ह्यवायपीएस आयडॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 21:06 IST

लॉकडाऊन काळातही विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा दाखविता यावी यासाठी वायपीएस आयडॉल स्पर्धा घेण्यात आली. ऑडिशनदरम्यान संगीत शिक्षक विशाल शेंदरकर, सचिन वालगुंजे आणि राजू कोलमकर यांनी विद्यार्थ्यांच्या संगीत प्रतिभेचे निरिक्षण केले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मधूर स्वर, ताल यांचा ताळमेळ साधत यवतमाळ पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी अहिल्या जोशी ही ह्यवायपीएस आयडॉलह्णची मानकरी ठरली. सेकंड रनरअप देवांशू हुळेकर ठरला. तर फर्स्ट रनरअपचा पुरस्कार पवित्रा इसराणी या विद्यार्थिनीने प्राप्त केला. निमित्त होते यवतमाळ पब्लिक स्कूलतर्फे आयोजित ऑनलाईन संगीत स्पर्धेचे.लॉकडाऊन काळातही विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा दाखविता यावी यासाठी वायपीएस आयडॉल स्पर्धा घेण्यात आली. ऑडिशनदरम्यान संगीत शिक्षक विशाल शेंदरकर, सचिन वालगुंजे आणि राजू कोलमकर यांनी विद्यार्थ्यांच्या संगीत प्रतिभेचे निरिक्षण केले. समापन राऊंडमध्ये साक्षी चव्हाण, पवित्रा इसराणी, अहिल्या जोशी, अभिषेक वाजपेयी, आकांक्षा देव, अवनिष बोराडे, देवांशू हुळेकर पोहोचले.फेसबूक, यू-ट्यूब यावर समापन राऊंडचे प्रसारण करण्यात आले. परिक्षक म्हणून विदर्भ आयडॉल हेमंत भिसे, संगीत शिक्षक मनोज तिडके, ए.आर. रहमान इंस्टिट्यूट चेन्नईचे गीतकार आणि वायपीएसचे माजी विद्यार्थी राहुल उपलेंचवार लाभले होते. परिक्षकांनी आपला निर्णय जाहीर केला. अहिल्या जोशी वायपीएस आयडॉल ठरली.समारोपीय कार्यक्रम शाळेच्या सभा भवनात पार पडला. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सोनल शर्मा आदी उपस्थित होते. विजेत्यांना ट्रॉफी देण्यात आली. विशेष म्हणजे कला शिक्षक अभिजित भिष्म यांनी टाकाऊ वस्तूंपासून ही ट्रॉफी तयार केली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू विक्की कापसीकर यांनी सांभाळली. सीसीए प्रमुख अजय सातपुते यांच्या मार्गदर्शनात ओवेश सैयद, सानिया सोधी आदी विद्यार्थ्यांनी संचालनाची जबाबदारी पार पाडली. साची भूत हिने आभार मानले. शाळा समन्वयक अर्चना कढव, रूक्साना बॉम्बेवाला आदींनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.