वरातीचा संदेश : सध्या मुलींचा जन्मदर घटला आहे. विवाहेच्छुक वरांना त्यामुळे अडचणी भासत आहे. लग्नाच्या वराती भपकेबाज करण्याचा पायंडा मोडून एका नवरदेवाने आपल्या वरातीच्या वाहनावरच लेक वाचवा, लेक शिकवा असा संदेश लिहिला. त्यामुळे या नवरदेवाचे वाहन लक्षवेधी ठरले.
वरातीचा संदेश :
By admin | Updated: May 30, 2016 00:14 IST