कावडयात्रेचे आगमन... चिंतामणीनगरी कळंब येथून सोमवारी कावडयात्रेने कोटेश्वर शिवतीर्थाकडे प्रस्थान केले. पोळ्याचा मारोती देवस्थान येथून प्रारंभ झाला. पोळ्याचा मारोती, तपेश्वर देवस्थान, श्री चिंतामणी मंदिर येथे दर्शनानंतर कावडयात्रा कोटेश्वरला गेली. तेथून गंगाजल घेऊन कावडयात्रेचे पुन्हा चिंतामणीनगरीत आगमन झाले.
कावडयात्रेचे आगमन...
By admin | Updated: September 8, 2015 04:38 IST