शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

उमरखेड शहरात दोन गटांत हाणामारी

By admin | Updated: March 20, 2015 01:54 IST

शहरात दोन गटांत जुन्या वैमनस्यातून बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास हाणामारी झाली. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले ...

उमरखेड : शहरात दोन गटांत जुन्या वैमनस्यातून बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास हाणामारी झाली. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नांदेड येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे. या प्रकरणी दोन्ही गटांकडून पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी १२ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले.शहरातील गुजरी वॉर्डात सायंकाळच्या सुमारास एका पान टपरीवर दोन-तीन जण उभे असताना जुन्या वैमनस्यातून त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यामध्ये पाच जण गंभीर तर इतर किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमींमध्ये शेख तालिब, सैयद सईद, शेख मतीन शेख हमीद, रहीस खान अय्याज खान व अय्याज खान यांचा समावेश आहे. जखमींना प्रथम उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात व नंतर नांदेड येथे हलविण्यात आले. या प्रकरणी रहीस अहमद यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख तालिब शेख सैयद, शेख मतीन, शेख वसिम, शेख बाबर, शेख जाफर सर्व रा.उमरखेड यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर दुसऱ्या गटातील शेख तालिब शेख मुक्तार यांनी दिलेल्या तक्रारीवरून उबेद खान, परवेज खान, वहजाब खान, रहीस खान, मुन्ना खान यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)