भर रस्त्यावर अस्वल : पैनगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या फुलसावंगी-किनवट रस्त्यावर बुधवारी अस्वलाचे दर्शन झाले. भर रस्त्यावर अस्वल पाहून या मार्गावरून जाणाऱ्यांची पाचावर धारण बसली.
भर रस्त्यावर अस्वल :
By admin | Updated: March 17, 2017 02:48 IST