शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

२५ गावांमधील खातेदारांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 23:52 IST

परिसराच्या २० ते २५ गावातील नागरिकांचे व्यवहार चालत असलेल्या वडकी येथील सेंट्रल बँकेचे व्यवहार विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देवडकी सेंट्रल बँक : अधिकारी वाचतात कारणांचा पाढा

मंगेश चवरडोल ।लोकमत न्यूज नेटवर्कवडकी : परिसराच्या २० ते २५ गावातील नागरिकांचे व्यवहार चालत असलेल्या वडकी येथील सेंट्रल बँकेचे व्यवहार विस्कळीत झाले आहे. नागरिकांना गेली आठ-दहा दिवसांपासून या बँकेत येरझारा माराव्या लागत आहे. संपूर्ण दिवसभर ताटकळत राहूनही हाती पैसा पडत नसल्याने रोष व्यक्त होत आहे.वडकी येथे सेंट्रल बँक आॅफ इंडिया ही एकमेव राष्ट्रीयकृत बँक आहे. मजुरांपासून ते व्यापाºयांपर्यंतचे खाते या बँकेत आहे. कुठल्याही व्यवहारासाठी या बँकेत अडथळे येत आहेत. निराधार लाभार्थ्यांचा आधार तुटला आहे. आवश्यक त्यावेळी त्यांना पैसे उपलब्ध होत नाही. बँकेतील काही अधिकारी आणि कर्मचारी त्यांना उद्धट वागणूक देत परत करतात. शेतकºयांना कर्जाचे पैसे कापले जाईल असे सांगून अडवणूक करतात. दहेगाव, पिंपरी, चहांद आदी गावातील शेतकरी खातेदारांचा हा अनुभव आहे.लिंक नसल्याचे कारण सांगून व्यवहार थांबविले जाते. प्रिंटर बंद असल्याचे सांगून नोंदी करून दिल्या जात नाही. शेतकरी, व्यापारी, निराधार लाभार्थी, विद्यार्थी आदी घटक यामुळे त्रस्त झाले आहेत. झालेल्या तक्रारीवर कुठलीही कारवाई होत नाही.उपचारासाठी पैसे नाहीदहेगाव येथील केशव सावरकर यांचे सेंट्रल बँकेच्या वडकी शाखेत खाते आहे. या खात्यातील रक्कम काढण्यासाठी गेले असता परत पाठविण्यात आले. मुलाची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी पैशांची आवश्यकता असताना बँक अडवणूक करत आहे, असे केशव सावरकर यांनी सांगितले.शाखेत ग्राहक संख्येच्या तुलनेत कर्मचारी कमी आहे. शिवाय लिंकची समस्या आहे. त्यामुळे ग्राहकांना तत्काळ सेवा देता येत नाही. वरिष्ठांकडे पुरेशा कर्मचाºयांची मागणी केली आहे.- के.एच. बीडकर,शाखा व्यवस्थापक,सेंट्रल बँक आॅफ इंडिया, वडकी