प्रवेश बंद आंदोलन : तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचे गुणांकन चुकीच्या पद्धतीने करण्यात आले. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना फटका बसला. हा प्रकार नित्याचाच झाला आहे. यातून विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या विरोधात संचालनालयाने तत्काळ कारवाईसाठी महाविद्यालयासमोर प्रवेश बंद आंदोलन करण्यात आले. (वृत्त/४)
प्रवेश बंद आंदोलन :
By admin | Updated: January 19, 2016 03:37 IST