शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसेविकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 21:52 IST

मानधनवाढीसाठी आक्रोश करीत सोमवारी तळपत्या उन्हात अंगणवाडीसेविकांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. यावेळी अंगणवाडीतार्इंनी मानधनवाढीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी, असे निवेदन महिला बालविकास अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देइतर राज्याप्रमाणे मानधन द्या : वाढीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मानधनवाढीसाठी आक्रोश करीत सोमवारी तळपत्या उन्हात अंगणवाडीसेविकांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. यावेळी अंगणवाडीतार्इंनी मानधनवाढीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी, असे निवेदन महिला बालविकास अधिकाऱ्यांना दिले.महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. २० सप्टेंबरला केंद्रशासनाच्या महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांच्या मानधनवाढीसाठी अधिसूचना काढण्यात आली. मात्र ही वाढ अद्यापही लागू झाली नाही. इतर राज्यातील अंगणवाडीतार्इंना दिल्या जाणाऱ्या मानधनानुसार राज्यातील अंगणवाडीतार्इंना मानधन देण्यात यावे. पेन्शन अदा करण्यात यावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांना देण्यात आले.संघटनेच्या अध्यक्ष एम. ए. पाटील, सरचिटणीस बृजपाल सिंह, संघटक सचिव राजू लोखंडे, नीलेश दातखिळे, जिल्हाध्यक्ष विजया सांगळे, उपाध्यक्ष हुकूमताई ठमके, अरूणा अलोने, लिला काळे, ज्योती कुलकर्णी, गंगाताई वाघमारे, चंदा लिंगनवार, माया पवार, माला क्षीरसागर, ज्योती येरेकार, निर्मला राठोड, सुरेखा पुसाटे, माला नंदूरकर, अनुसया थेरे, लता मोरे आदी उपस्थित होत्या.कार्याध्यक्षांना श्रद्धांजलीअंगणवाडीसेविकांच्या संघटनेच्या कार्याध्यक्ष मंगला सराफ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सोमवारच्या मोर्चात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.