शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची सर्वात मोठी EXIT! ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडली, संयुक्त राष्ट्रांसह भारतालाही धक्का...
2
एकनाथ शिंदेंना दुखवायचे नसल्याने त्यांच्याशी युती केली; CM फडणवीसांनी सांगितली Inside Story
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार ८ जानेवारी २०२६; या तीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
भाजप-काँग्रेस नगरसेवकांचा घरोबा; आधी अभद्र युती, नंतर डॅमेज कंट्रोल, अखेर कारवाई
5
“काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस
6
अजित पवार ताणताहेत, भाजप सहन करतंय; पण का?; काका-पुतण्याच्या जोडीला मूकसंमती? 
7
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या सभांना उमेदवारांची सर्वाधिक मागणी; सभा, रोड शोंचा कल्ला सुरू
8
काही लोकांचा विकास नव्हे, तर खुर्ची हा एकच अजेंडा आहे; शिंदेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका
9
घडामोडींना वेग, काँग्रेसकडून कारवाईचा बडगा; आता अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक भाजपमध्ये येणार
10
विरोधी पक्षनेतेपद नाहीच, आता प्रतोदांचा मंत्रिपदाचा दर्जाही जाणार; सरकारची सदस्य संख्येची अट
11
डॉन अरुण गवळीच्या दोन्ही मुली करोडपती; प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांच्या मालमत्तेची माहिती उघड
12
अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आयोगाच्या कोर्टात; ६ बिनविरोध उमेदवारांप्रकरणी अहवाल सादर
13
भारत देणार सर्वांना धक्का; वृद्धिदर ७.४ टक्के राहणार, सरकारने जाहीर केली आकडेवारी
14
शिंदेसेना उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसला; वांद्रे येथे प्रचार करताना झाला जीवघेणा हल्ला
15
"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
16
काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
17
वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
18
अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
19
उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
20
मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळच्या आयसोलेशन वॉर्डातून पुन्हा ९ जणांना सुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:54 IST

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या ९ जणांना सुट्टी देण्यात आली आहे. सुरवातीला या ९ जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले होते. मात्र १४ दिवसांच्या कालावधीनंतर त्यांचे नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असता सर्व ९ जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट सकाळी वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले आहे.

लोकम न्यूज नेटवर्कयवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या ९ जणांना सुट्टी देण्यात आली आहे. सुरवातीला या ९ जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले होते. मात्र १४ दिवसांच्या कालावधीनंतर त्यांचे नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असता सर्व ९ जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट सकाळी वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले आहे.तसेच इंदिरा नगर येथील एका जणाचा रिपोर्ट नव्याने पॉझेटिव्ह आला आहे. सदर व्यक्ती हा पॉझेटिव्ह असलेल्या रुग्णांच्या संपर्कात आला होता आणि तो संस्थात्मक विलगीकरणात भरती आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात अ‍ॅक्टिव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ४५ आहे. तपासणीकरीता पाठविण्यात आलेल्या २३ नमुन्यांचे रिपोर्ट अप्राप्त आहेत. तसेच उमरखेड येथील पॉझेटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या (लो रिस्क कॉन्टॅक्ट) ५८ जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या