शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांचे ‘वसंत’कडे ८० लाख अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 23:55 IST

तालुक्यातील शेतकºयांचे वसंत सहकारी साखर कारखान्याकडे उसाचे ८० लाख रुपये थकित असून, ....

ठळक मुद्देउसाचे पैसे : महागाव तालुक्यातील शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील शेतकºयांचे वसंत सहकारी साखर कारखान्याकडे उसाचे ८० लाख रुपये थकित असून, या पैशासाठी शेतकºयांनी कारखाना अध्यक्षांपासून संचालकांपर्यंत मागणी केली. परंतु उपयोग झाला नाही. कारखान्याची स्थिती नाजूक असल्याने पैसे मिळतील की नाही, अशी शंका शेतकºयांना आहे.महागाव तालुक्यातील करंजखेड येथील सुभद्राबाई माणिकराव भांगे यांनी वसंत साखर कारखान्याला १०० टन ऊस दिला होता. २०१६ पासून त्यांन अलिकडे एक लाख रुपये देण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पैशाची गरज आहे. परंतु कारखान्याजवळच पैसा नाही तर द्यायचा कोठून अशी भूमिका प्रशासनाने घेतली. भांगे यांनी वकिलामार्फत कारखान्याला नोटीस पाठविली होती. त्यानंतर त्यांना एक लाख रुपये देण्यात आले. पहिला हप्ता म्हणून एक हजार ८६२ रुपये बिल काढण्यात आले. परंतु नॅचरल शुगरने २५०० रुपये रोखीने पैसे दिले. वसंतने २२५० रुपये देऊ केले होते. आता हा फरक ३९० रुपये असून, फरकाचे पैसे शेतकºयांना घेणे आहे. या सर्व शेतकºयांचे ८० लाख रुपये कारखान्याकडे आहे. परंतु आर्थिक अडचणीचा मुद्दा पुढे करून टाळाटाळ होत आहे. भाजपाचे अ‍ॅड़ माधवराव माने कारखान्याचे अध्यक्ष झाल्यावरही स्थिती कायम आहे.साखर कारखान्याची स्थिती गंभीरपोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याची स्थिती अतिशय गंभीर झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून कामगारांना पगार मिळाले नाही. कारखान्यावर कोट्यवधींचे कर्ज आहे. अशा स्थितीत आता कारखाना भाजपाने ताब्यात घेतला. मात्र कारखाना सुरू होण्याची सध्या तरी कोणतीही चिन्हे दिसत नाही. याचा फटका महागाव, पुसद, उमरखेड यासह मराठवाड्यातील तालुक्यांना बसणार आहे.