शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वणीकरांसाठी ७५ कोटींचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:03 IST

वणी शहराला पाणी पुरवठा करणाºया निर्गुडा नदीचा जलस्त्रोत संपण्याच्या वाटेवर आहे. यावर मात करण्यासाठी वणी शहराला वर्धा नदीवरून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देवर्धा नदीवरून होणार पाणीपुरवठा : सिंचन मुख्य अभियंत्यांची तांत्रिक मान्यता

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : वणी शहराला पाणी पुरवठा करणाºया निर्गुडा नदीचा जलस्त्रोत संपण्याच्या वाटेवर आहे. यावर मात करण्यासाठी वणी शहराला वर्धा नदीवरून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. ७५ कोटींच्या या प्रकल्पाला आयुक्त कार्यालयाने तांत्रिक मान्यता दिली आहे. १९ डिसेंबरला मुख्यमंत्री आर्थिक मंजुरी देणार आहेत.सध्या वणी शहराला पाणी पुरवाठा करण्यासाठी निर्गुडा नदीचाच एकमेव आधार आहे. या नदीचे पाणी मार्चपर्यंतच पुरणार आहे. यावर मात करण्यासाठी स्वर्ण जयंती योजनेतून पाणी पुरवठ्याचा नवा प्रकल्प उभा करण्यात आला आहे.७५ कोटींचा हा प्रकल्प आहे. पुढील ५० वर्षांच्या दृष्टीने त्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी वर्धा नदीवरून ११ किलोमिटरची नवीन पाईपलाईन टाकली जाणार आहे. पाच नवीन टाक्या आणि गावामध्ये १४४ किलोमिटर पाईप लाईनचे नवीन जाळे विणले जाणार आहे.या कामासाठी १५ कोटींचा खनिज विकास निधी वापरला जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीला १३५ लिटर पाणी मिळावे, असे नियोजन यातून करण्यात आले आहे. जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभिंयंता एस. एस. पारथळ यांनी याला सोमवारी प्रशासकीय मान्यता दिली आहे.वर्धा नदीतून पाणी उपसा केल्यानंतर रांगणा गावाजवळ बंधारा टाकला जाणार आहे. जॅकवेलने पाणी खेचले जाणार आहे. त्याकरिता चार तरंगते मोटरपंप बसविले जाणार आहे. वणी शहरात या पाण्यासाठी नवीन फिल्टर प्लाण्ट उभा करण्यात येणार आहे.नळ योजनेच्या कामकाजाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. आर्थिक मान्यता बाकी आहे. ही प्रक्रिया लवकर पूर्ण होणार आहे. त्या दृष्टीने नगरपरिषदेने काम पूर्ण केले आहे.- तारेंद्र बोर्डे,नगराध्यक्ष वणी