शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

७१० उमेदवारांनी दिली लेखी परीक्षा

By admin | Updated: April 20, 2016 02:30 IST

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ३७ पदाची भरती प्रक्रिया घेण्यात आली. या परीक्षेकरिता राज्यभरातील ६ हजार ५०० विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली होती.

पोलीस भरती : ३७ जागा, आज निकालयवतमाळ : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ३७ पदाची भरती प्रक्रिया घेण्यात आली. या परीक्षेकरिता राज्यभरातील ६ हजार ५०० विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली होती. प्रारंभीच्या शारीरिक क्षमता चाचणी परीक्षेमध्ये ५ हजार ७५० अपात्र ठरले. यातील पात्र ७५० उमेदवारांची लेखी परीक्षा मंगळवारी पार पडली. या परीक्षेचा निकाल बुधवारी २० एप्रिल रोजी पोलीस दलाच्या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर होणार आहे. परीक्षास्थळाच्या बाहेरही निकालाच्या प्रती लावल्या जाणार आहेत. पोलीस भरती प्रक्रियेला प्रारंभ झाल्यापासून राज्यभरातील युवकांचे जत्थे यवतमाळात दाखल झाले होते. प्रारंभी शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली. यामध्ये धावणे, गोळाफेक, लांब उडी, उंची आणि छातीचे मोजमाप घेण्यात आले. शारीरिक क्षमता चाचणीचा निकाल त्याच ठिकाणी जाहीर करण्यात आला.स्पर्धेतून बाद झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्याचवेळी जाहीर करण्यात आला. यासाठी सतत विविध राउंड घेण्यात आले. यामधून ६ हजार ५०० उमेदवारांपैकी ५ हजार ७५० उमेदवार बाद झाले. तर लेखी परीक्षेकरिता ७५० उमेदवार पात्र ठरले होते. यापैकी ४० विद्यार्थी परीक्षेत गैरहजर राहीले. पात्र ठरलेल्या ७१० उमेदवारांची यवतमाळातील पोलीस मैदानावर लेखी परीक्षा घेण्यात आली. मंगळवारी सकाळी परीक्षा पार पडली. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांच्या उपस्थितीत ही परीक्षा घेण्यात आली. (शहर वार्ताहर)