शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

67 हजार रेशन खाते स्लोडाऊन नियमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 05:00 IST

यामुळे असे कार्डधारक स्लो डाऊनच्या नियमामध्ये गेले आहे. या कार्डधारकांचा वाटप बंद झाला असला तरी हे कार्डधारक पुन्हा धान्य खरेदीसाठी राशन दुकानांमध्ये गेल्यानंतर पुन्हा राशन मिळविण्यासाठी पात्र ठरणार आहे. त्याकरिता त्यांना पुरवठा विभागाच्या सुधारित नियमांचे पालनही करावे लागणार आहे.

ठळक मुद्देधान्य पुरवठा थांबला : तीन महिन्यांपासून उचल नाही

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात सहा लाख ३५ हजार ३३३ रेशन कार्डधारक आहेत. यापैकी पाच लाख ६७ हजार ७५६ रेशन कार्डधारकांनी धान्याचा उचल केला आहे. यामध्ये ६७ हजार ५५७ कार्डधारकांनी गत तीन महिन्यांपासून धान्याची उचलच केलाी नाही. यामुळे असे कार्डधारक स्लो डाऊनच्या नियमामध्ये गेले आहे. या कार्डधारकांचा वाटप बंद झाला असला तरी हे कार्डधारक पुन्हा धान्य खरेदीसाठी राशन दुकानांमध्ये गेल्यानंतर पुन्हा राशन मिळविण्यासाठी पात्र ठरणार आहे. त्याकरिता त्यांना पुरवठा विभागाच्या सुधारित नियमांचे पालनही करावे लागणार आहे. लाॅकडाऊनपासून राशन कार्डधारकांचा उचल वाढला आहे. यात मोफत धान्य उचलणाऱ्या ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. राशन दुकानांमधून गहू, तांदूळ, साखर आणि डाळ वितरित करण्यात येत आहे. सणासुदीच्या दिवसात रेशन दुकानापुढे सर्वाधिक गर्दी उसळल्याचे चित्र पहायला मिळते. पंतप्रधानांनी लाॅकडाऊनच्या काळात मोफत धान्याची घोषणा करताच नव्याने कार्ड बनविण्यासाठी हजारो नागरिक पुढे आले. ५४ हजार १४२ नागरिकांनी आपले राशन कार्ड बनविले. यामध्ये शेतमजूर आणि इतर काम करणाऱ्या नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. नवीन कार्डधारकांमुळे धान्याचा उचलही वाढला आहे. गहू, तांदूळ, साखर आणि डाळ या वस्तू कार्डधारक नियमित वापरासाठी नेत आहेत.

साखर, डाळ रेशनमध्येदिवाळीच्या पर्वात रेशन दुकानांमध्ये गहू, तांदूळ या वस्तूसोबतच साखर आणि डाळ वितरित करण्यात येत आहे. चना डाळ जिल्ह्याला पाठविण्यात आली आहे. नियमित धान्य वितरणासोबतच मोफत धान्यामधूनही या वस्तू कार्डधारकांना दिल्या जात आहेत. 

जिल्ह्यातील दोन हजार ३९ दुकानांमधून रेशन वितरित होते. धान्य वितरणामध्ये यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे. राज्यात ६ व्या क्रमांकावर तर विभागामध्ये टाॅपवर आहे.  - सुधाकर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी