शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

बँक अधिकाऱ्याला ५० हजारांचा गंडा

By admin | Updated: December 25, 2016 02:34 IST

कॅनरा बँकेच्या पुणे येथील सर्कल अधिकाऱ्याला आयफोनचे बक्षीस लागल्याचे सांगून ५० हजार रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला.

फेक कॉल : भामट्याने केली आयफोन व कार बक्षीस लागल्याची बतावणी यवतमाळ : कॅनरा बँकेच्या पुणे येथील सर्कल अधिकाऱ्याला आयफोनचे बक्षीस लागल्याचे सांगून ५० हजार रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला. वडगाव रोड पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरेश सोमेश्वर कुळसंगे रा. वडगाव रोड यवतमाळ हे कॅनरा बँकेच्या पुणे येथील शिवाजीनगर शाखेत सर्कल आॅफीसर म्हणून कार्यरत आहेत. १८ एप्रिलला त्यांना ०११ एसटीडी कोड असलेल्या लँडलाईन क्रमांकावरून फोन आला. पलिकडून अनोळखी व्यक्तीने आपण आॅनलाईन शॉपींग करणारे ग्राहक असल्यामुळे आमची कंपनी डेल्सोथॉन डॉट कॉमकडून आयफोन ५ एस हा मोबाईल बक्षीस देत असल्याचे सांगितले. त्यासाठी डेल्सोथॉन डॉट कॉमवरून लिव्हाईस कॉम्बो सेट खरेदी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावरून कुळसंगे यांनी कॅनरा बँकेच्या क्रेडीट कार्डाचा उपयोग करून लिव्हाईस कॉम्बो सेट खरेदी केला. त्यानंतर पुन्हा संबंधित व्यक्तीचा फोन आला. त्याने आयफोन ५ एससुद्घा पाठविणार असल्याचे सांगितले. नंतर कुळसंगे यांचे नाव रॅईड आॅनव्हील या स्कीम अंतर्गत रेनॉल्डकिड कारसाठी निवडल्याचे सांगितले. ही कार बक्षीस स्वरूपात मिळविण्याकरिता एखादी वस्तू खरेदी करणे बंधनकारक असल्याचे सांगून एक लिंकसुद्घा पाठविण्यात आली. कुळसंगे यांनी त्या लिंकवर जाऊन १९ हजार ९९९ रुपयांचे क्रेडीट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केले. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. (कार्यालय प्रतिनिधी) हाती आले धुपाटणे त्या व्यक्तीने कुळसंगे यांच्याकडे २९ हजार ९९९ रुपयांची मागणी केली. पैसे भरल्यानंतर त्यांना पार्सलमध्ये लिव्हाईस कॉम्बो सेट, गोल्ड प्लेटेड नेकलेस व एक सुटचा कापड आला. त्यात आयफोन नव्हता. कंपनीच्या त्या क्रमांकावर विचारणा केली असता प्रतिसाद मिळाला नाही. कारबाबतही फसवणूक झाली. अखेर त्यांनी तक्रार केली.