शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणवाडा येथे ५० जोडपी विवाहबद्ध

By admin | Updated: May 21, 2017 00:28 IST

नेर तालुक्यातील ब्राह्मणवाडा (प) येथे झालेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्यात ५० जोडपी विवाहबद्ध झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क शिरसगाव (पांढरी) : नेर तालुक्यातील ब्राह्मणवाडा (प) येथे झालेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्यात ५० जोडपी विवाहबद्ध झाली. बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, सहायक आयुक्त समाजकल्याण आणि दर्पण ग्रामीण बहुद्देशीय कला व क्रीडा विकास संस्था ब्राह्मणवाडा (प) यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सदाशिवराव गावंडे, सरपंच दिलीप खडसे, रमेश दीक्षित, उपसरपंच पवन चवाळे, पांढरीचे सरपंच प्रभाकर अघम, विक्री कर अधिकारी मंगेश सगने, संतोष कोल्हे, नीलेश ठाकरे, प्रशांत भाकरे, अशोक ठाकरे, प्रवीण मकेसर, रामकृष्ण मिरगे आदी उपस्थित होते. मेळाव्यात सहभागी जोडप्यांना कपडे, संसारोपयोगी भांडी, वधूला सोन्याचे मंगळसूत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन प्रा.अश्विनकुमार क्षीरसागर यांनी तर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र मोहोड यांनी केले. आभार जगदीश शेळके यांनी मानले. विवाह मेळाव्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष आशीष ढळे, ललित खडसे, भीमराव खडसे, रवींद्र बाजड, सचिन मोहोड, धम्मदीप खडसे, विष्णू लिंगे, अनिल ठाकरे, बाबू गोळे, मनोज ठोंबरे, प्रशांत ढळे, दिनेश कळंबे, मुकेश कणसे, सचिन सोनोने, अमोल खडसे, निखिल गोळे, गोलू राऊत, प्रवीण सहारे, नारायण इंगोले, हर्षानंद खडसे, मोंटी मकेसर आदींनी पुढाकार घेतला.