शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘डेहणी’साठी मिळविणार ४२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 23:03 IST

बेंबळा प्रकल्पांतर्गत डेहणी उपसा ठिबक सिंचन प्रकल्पासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी लवकरच मिळवून दिला जाईल, असे खासदार भावनाताई गवळी यांनी सांगितले.

ठळक मुद्देभावना गवळी : इस्राईली तंत्रज्ञान प्रकल्प, सहा हजार हेक्टर सिंचन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेंबळा प्रकल्पांतर्गत डेहणी उपसा ठिबक सिंचन प्रकल्पासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी लवकरच मिळवून दिला जाईल, असे खासदार भावनाताई गवळी यांनी सांगितले. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत हा निधी प्राप्त करून घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.या प्रकल्पाचे काम २००९ पासून सुरू आहे. नेर आणि बाभूळगाव तालुक्यातील २० गावांमधील सहा हजार हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दोन टप्प्यात हे काम होत आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार ८०० हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येत आहे. बाभूळगाव तालुक्याच्या सहा गावांमध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. नेर तालुक्यातील चिखली, मांगलादेवी, मांगुळ, माणिकवाडा, धनज, कुºहेगाव, ब्राह्मणवाडा आदी सात अशा एकूण १४ गावांमध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. पुढील कामांसाठी निधीची अडचण येत आहे. गुरुवारी घेण्यात आलेल्या बैठकीत ही बाब पुढे आली. त्यामुळे या कामांसाठी लागणारा ४२ कोटींचा निधी प्राप्त करून घेतला जाईल, असे खासदार भावनाताई गवळी यांनी म्हटले आहे.