शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलिंगसाठी ४१ सायकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 21:44 IST

नावीन्यपूर्ण योजनेतून पोलीस विभागाला पेट्रोलिंगकरिता ४१ सायकली मिळाल्या आहेत. त्या सात ठाण्यांमध्ये वितरित होणार आहे. परिणामी आता पोलिसांची सायकल पेट्रोलिंग सुरू होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देशहर, वडगाव ठाण्यात चाचणी : रेसर, स्पोर्ट सायकलचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नावीन्यपूर्ण योजनेतून पोलीस विभागाला पेट्रोलिंगकरिता ४१ सायकली मिळाल्या आहेत. त्या सात ठाण्यांमध्ये वितरित होणार आहे. परिणामी आता पोलिसांची सायकल पेट्रोलिंग सुरू होण्याची शक्यता आहे.या सायकलींसाठी जिल्हा नियोजन समितीने दोन लाख ९५ हजारांचा निधी पोलीस विभागाला दिला. रात्री पेट्रोलिंग करताना पोलीस अधिकारी, कर्मचाºयांचे वाहन रूंद रस्त्यावर जाणे शक्य असते. मात्र अरूंद गल्लीत त्यांना वाहने नेणे अशक्य होते. या संधीचा गुन्हेगार लाभ घेऊन पसार होण्यात यशस्वी होतात. आता असे प्रकार घडू नये म्हणून गावातील चप्पा अन् चप्पा छानता यावा म्हणून पोलिसांना सायकली देण्यात येणार आहे.जवळपास सात गेअर असलेल्या पाच सायकली स्पोर्ट प्रकारातील आहेत. यासोबतच स्पोर्टच्या ३६ साध्या सायकली आल्या आहेत. शहर ठाण्यात अशा सहा सायकली मंगळवारी दाखल झाल्या. शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांच्या चमूने मंगळवारी दुपारी रस्त्यांवरून या सायकलींचा सराव केला. शहर ठाण्यासोबतच वडगाव व काही प्रमुख तालुक्यांसह ग्रामीण भागातील मोठ्या ठाण्यांना या सायकली दिल्या जाणार आहे.पोलिसांच्या दिमतीला ४१ सायकली आल्या. त्याचे वितरण करण्यासाठी मायक्रो प्लानिंग केले जात आहे. लवकरच काही ठाण्यामध्ये सायकली पोहोचतील.- एम. राज कुमार,पोलीस अधीक्षक, यवतमाळ