३६५ दिवसांचा ‘विड्रॉल’ : जुने साल काळाच्या खात्यात जमा केले... आता नव्या वर्षाचा ‘विड्रॉल’ सृष्टीच्या हाती आला. नोटाबंदीच्या परिणामांना सोबत घेऊनच आपण नव्या वर्षात वाटचाल करणार आहोत. उदयास्ताचा खेळ वर्षानुवर्षे सुरूच राहणार. आपण त्यातून सकारात्मक ऊर्जा वेचली पाहिजे. नोटा बदलल्या... आता आपल्या खर्चाच्या सवयी बदलू या. कॅशलेस व्यवहार शिकताना ‘स्ट्रेसलेस’ राहू या... नव्या वर्षाच्या शुभेच्छा!
३६५ दिवसांचा ‘विड्रॉल’ :
By admin | Updated: January 1, 2017 02:16 IST