शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

३४ कोटींचे चुकारे अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:07 IST

शेतकऱ्यांनी शासकीय हमी केंद्रात विकलेल्या तुरीचे तब्बल ३४ कोटींचे चुकारे अद्याप त्यांना मिळाले नाही. रविवारी गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होत असताना जिल्ह्यातील शेतकरी पैशासाठी भटकत आहे.

ठळक मुद्देनववर्षातही शेतकरी त्रस्त : शुभारंभाच्या तूर खरेदीचे पैसे

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शेतकऱ्यांनी शासकीय हमी केंद्रात विकलेल्या तुरीचे तब्बल ३४ कोटींचे चुकारे अद्याप त्यांना मिळाले नाही. रविवारी गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होत असताना जिल्ह्यातील शेतकरी पैशासाठी भटकत आहे.खुल्या बाजारात तुरीचे दर पडल्याने शेतकºयांनी शासकीय हमी केंद्राकडे धाव घेतली. या केंद्रांवर ५९ हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. खरेदी झालेल्या या तुरीचे ३४ कोटींचे चुकारे शेतकºयांना अद्याप मिळाले नाही. जिल्ह्यातील १२ केंद्रांवर २२ हजार २३२ शेतक ºयांनी ही तूर विक्रीकरीता नोंद केली. मात्र मनुष्यबळाअभावी हमी केंद्रांची खरेदीची गती मंदावली आहे. यातून अनेक शेतकरी अद्यापही तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.शासकीय हमी केंद्रांवर आत्तापर्यंत चार हजार २४७ शेतकºयांनी ५९ हजार २७ क्विंटल तुरीची विक्री केली आहे. खरेदी झालेल्या या तुरीचा छदामही शेतकºयांच्या खिशात पडला नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. रविवारी मराठी नववर्ष सुरू होत आहे. या दिवसाला शेतकºयांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. मात्र तुरीचे चुकारे न मिळाल्याने शेतकºयांना नववर्ष साजरे करणेही अवघड झाले आहे.शासनच हमी घेवून शेतकºयांचे चुकारे थकवित असल्याने आता न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न शेतकºयांपुढे उपस्थित झाला असून आर्थिक अडचण वाढली आहे.आॅनलाईनमुळे खाते रिकामेचनाफेडच्या केंद्रांवर खरेदी झालेल्या तुरीचे चुकारे शेतकºयांच्या खात्यात आॅनलाईन पद्धतीने जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात ते अद्याप खात्यात जमाच झाले नाही. शासनाच्या आॅनलाईन धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे.तुरीच्या चुकाºयाचा आढावा मार्केटींग फेडरेशनकडून घेण्यात आला. तत्काळ चुकारे मिळावे यासाठी वरिष्ठांशी पाठपुरावा करण्यात येत आहे.- डॉ. राजेश देशमुखजिल्हाधिकारी, यवतमाळ