शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

३२३ पांदण रस्त्यांचे अतिक्रमण काढले

By admin | Updated: August 22, 2016 01:17 IST

पांदण रस्त्यांचा वाद विकोपाला जाऊन मारामाऱ्या आणि खुनाचे दुर्दैवी प्रकार घडतात. या संपूर्ण प्रकारात

लोकसहभाग : ४४८ किलोमीटरचे रस्ते शेतकऱ्यांसाठी झाले खुलेयवतमाळ : पांदण रस्त्यांचा वाद विकोपाला जाऊन मारामाऱ्या आणि खुनाचे दुर्दैवी प्रकार घडतात. या संपूर्ण प्रकारात सामंजस्याची भूमिका घेतली तर हा वाद सहज मिटतो. लोकसहभागाचा वापर केला, तर पांदण रस्ते मोकळे करणे सहज शक्य होते. याच तंत्राचा वापर करीत जिल्ह्यातील ३२३ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले. यामुळे ४४८ किलोमीटरचे रस्ते शेतकऱ्यांसाठी खुले झाले आहेत.अतिक्रमण हटाव मोहीम सक्तीने राबविण्याऐवजी लोकसहभागातून राबविण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेतला. या मोहिमेत महसूल विभागाला पूर्णत: यश मिळाले आहे. लोकसहभागातून पांदण रस्ते मोकळे करण्यात आले आहे. यातून अनेक वर्षांचा वाद मिटला आहे. पांदण रस्ते शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. मात्र त्यावरूनच सतत वाद घडतात. आता पांदण रस्त्यामुळे अडकलेले शेतकरी स्वत:च्या शेतापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)चारशे रस्ते वांद्यातसंपूर्ण वर्षभरात महसूल विभागाने ३२३ रस्त्याचे अतिक्रमण हटविले. यानंतरही ४०० रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. महसूल प्रशासनाने ४०० अतिक्रमित पांदण रस्ते सर्वसामान्यांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने उपाययोेजना करण्यासाठी लोकसहभाग घेतला जाणार आहे. यामुळे उर्वरित पायवाटांचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे.