शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३२ बंधाऱ्याचे खोलीकरण

By admin | Updated: April 23, 2017 02:38 IST

मारेगाव तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ३२ नाला बंधाऱ्याच्या खोलिकरणाचे काम धुमधडाक्यात सुरू आहे.

बोटोणी : मारेगाव तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ३२ नाला बंधाऱ्याच्या खोलिकरणाचे काम धुमधडाक्यात सुरू आहे. तालुका कृषी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शेतकऱ्यांची सिंचनाद्वारे उत्पन्नात वाढ व्हावी व आर्थिक उन्नती होऊन आत्महत्या थांबाव्या, या उद्देशाने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत खैरगाव व गवराळा येथे नाला बंधाऱ्याचे खोलिकरणाचे काम सुरू आहे. तालुक्यात ३२ नाला बंधाऱ्याचे दोन लाख १० हजार रूपये किंमतीचे १०० टक्के अनुदान तत्वावर शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था करण्यात येत आहे. हा नाला बंधारा २० मीटर लांब, तर तीन मीटर खोल असून खैरगाव येथे चार नाला बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास येत आहे. या बंधाऱ्याला उन्हाळ्यातही सात, आठ फूट पाणी लागले असून डोंगरमाथ्याचे वाहून जाणारे पाणी अडणार आहे. या योजनेचा शेतकरी आपल्या शेतात सिंचन करून उत्पन्न वाढविण्यास फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे तालुका कृषी अधिकारी आर.आर.दासरवार, मंडळ कृषी अधिकारी डी.बी.ठाकरे यांनी आवाहन केले आहे. याकरिता कृषी सहाय्यक परीश्रम घेत आहे. (वार्ताहर)