शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

११ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: October 27, 2016 01:02 IST

शतकोत्तरी देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत बुधवारी नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी

पाच जणांची माघार : सार्वजनिक वाचनालय निवडणूकपुसद : शतकोत्तरी देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत बुधवारी नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता नामांकन मागे घेणाऱ्यांची एकूण संख्या २७ अशी झाली आहे. बहुतांश जागांवर एकास एक लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक देशभक्त शंकरराव सरनाईक वाचनालय हे १३० वर्ष जुने असून येत्या ६ नोव्हेंबर रोजी एकूण ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी २८ उमेदवार रिंगणात आहे. यामध्ये अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. वीरेंद्र राजे व त्यांच्याविरुद्ध योगेश राजे, उपाध्यक्षपदासाठी विक्रांत जिल्हेवार, अनघा गडम व प्रदीप आहाळे, सचिव पदासाठी प्रा. प्रकाश लामणे, चंद्रकांत गजबी, सहसचिव पदासाठी दिलीप धुमाळे विरुद्ध अजय क्षीरसागर, कोषाध्यक्षपदासाठी शाम जोशी यांच्याविरुद्ध रवीकिरण देशपांडे व संजय पोंगाडे आणि चार सर्वसाधारण सदस्यांसाठी श्रीकांत समुद्रे, गिरीष अनंतवार, राजेश वाळले, स्वप्नील चिंतामणी, अ‍ॅड. विनोद पाटील, विजय उबाळे, डॉ. उमेश रेवणवार, आशिष देशमुख, विवेक कंठे, नीलेश सिहस्ते, महेश गादेवार, अजय चिद्दरकर तर महिला सदस्य इरावती अत्रे आदींचा समावेश आहे. नागरिकांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. (प्रतिनिधी)