शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

दहा समित्यांवर २५ सदस्य निवडीचा तिढा

By admin | Updated: October 30, 2014 22:58 IST

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या सोबतच सभापतींची निवड करण्यात आली. या नव्या फेररचनेमुळे दहा समित्यामध्ये २५ सदस्यांची पदे रिक्त झाली आहे. या जागेवर सदस्य

यवतमाळ : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या सोबतच सभापतींची निवड करण्यात आली. या नव्या फेररचनेमुळे दहा समित्यामध्ये २५ सदस्यांची पदे रिक्त झाली आहे. या जागेवर सदस्य निवडण्यासाठी नेत्यांचा चांगलाच कस लागणार आहे. बदललेल्या राजकीय समीकरणाने तिढा निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेत स्थायी समिती, जलव्यवस्थापन आणि स्वच्छता समिती, बांधकाम, महिला व बाल कल्याण आणि शिक्षण समितीमध्ये प्रत्येकी एक सदस्य, अरोग्य समितीमध्ये दोन, अर्थ समितीमध्ये पाच, कृषी समितीमध्ये दोन, समाजकल्याण समितीमध्ये दोन, मध्ये एक तर पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीमध्ये आठ सदस्यांची नियुक्ती करायची आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, माजी उपाध्यक्ष ययाती नाईक, माजी सभापती प्राजक्ता मानकर, मनमोहनसिंग चव्हाण, प्रभाकर उईके, प्रवीण शिंदे यांची समितीवर निवड करायची आहे. याशिवाय पंचायत समिती सभापतींचीसुध्दा समितीवर नियुक्ती करायची आहे. सभापतींना खातेवाटप करण्यासाठी ७ नोव्हेंबरला सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. या सभेत खातेवाटप झाल्यानंतर समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे. समितीवर नियुक्तीसाठी निवड करावयाची असलेल्या सदस्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी तीन सदस्य आहेत. पंचायत समिती सभापतींमध्ये काँग्रेस सहा, राष्ट्रवादी काँग्रेस चार, शिवसेना चार आणि अपक्ष एक सभापती आहे. यातूनच विविध समिती सदस्य म्हणून निवड केली जाणार आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. मात्र विधानसभा निवडणूकीपूर्वी घेतलेल्या या निणर्यानुसार खातेवाटप होणार काय याची उत्सुकता आहे. विधानसभेत सर्वच पक्षांनी परस्परा विरोधात दमखम आजमावला आहे. त्यामुळे कालपर्यंत अगदी शहकटशहाचे राजकारण करणारे नेते एकत्र येऊन कोणते समीकरण तयार करतात हेही महत्वाचे ठरणार आहे. जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. या दोन्ही काँग्रेसच्या संर्घषात जिल्हा काँग्रेसचा सफाया झाला आहे. त्यामुळे विषय समित्या निवडीला विशेष महत्व आले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)