शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

कत्तलखान्याकडे जाणाऱ्या २२ जनावरांची सुटका

By admin | Updated: June 13, 2016 00:55 IST

पांढरकवडा : अवैधरीतीने २२ जनावरे भरून हैदराबादच्या कत्तलखान्याकडे जाणारा ट्रकपोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील झुंजारपूर या गावाजवळ पडकला.

पांढरकवडा : अवैधरीतीने २२ जनावरे भरून हैदराबादच्या कत्तलखान्याकडे जाणारा ट्रकपोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील झुंजारपूर या गावाजवळ पडकला. ही घटना शनिवारी रात्री २.१५ वाजताच्या सुमारास घडली.पोलीस उपनिरीक्षक संतोष माने व त्यांचे सहकारी राष्ट्रीय महामार्गावर गस्त करीत होते. तेथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या केळापूर ते झुंजारपूर या गावादरम्यान त्यांना एम.एच.४०-वाय.०९५१ हा ट्रक नागपूरवरून हैदराबादकडे जाताना त्यांना दिसला. या ट्रकमध्ये काही तरी अवैध वाहतूक होत असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलीस उपनिरीक्षक संतोष माने यांनी भरधाव जाणाऱ्या ट्रकला थांबण्याचा इशारा केला. परंतु तो न थांबल्यामुळे त्याचा पाठलाग करून पोलिसांनी तो ट्रकपकडला. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता, ट्रकमध्ये २२ जनावरे दाटीवाटीने भरून असल्याचे आढळून आले. ही जनावरे कामठी येथूनट्रकमध्ये भरण्यात आली. ही सर्व जनावरे भरून आलेला हा ट्रक राष्ट्रीय महामार्गाने नागपूर, हिंगणघाट, जाम, वडकी, वडनेर, वडकी, करंजी, पांढरकवडामार्गे हैदराबादला चालला होता. परंतु डाका पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी केळापूर- झुंजारपूर दरम्यान या ट्रकला पकडून २२ जनावरांना जीवदान दिले. ही सर्व जनावरे येथील गोरक्षण केंद्राकडे सुपुर्द करण्यात आली. पोलिसांनी रेशनखान शब्बीरखान रा.कामठी या ट्रकचालकासह जितू प्रेमलाल मनवर याला ताब्यात घेतले. ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षकसंतोष माने व त्यांचे सहकारी अधिक तपास करीत आहे. पोलिसांनी पकडलेली ही जनावरे चोरीची असल्याचा पोलिसांना संशय असून पोलिसांचा त्या दृष्टीने तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)