शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांची २१ दुचाकी चोरल्याची कबुली

By admin | Updated: August 26, 2016 02:32 IST

शहरासह तालुक्यात गत तीन महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ झाली होती.

एलसीबीचे डिटेक्शन: दोघे चोरटे मराठवाड्यातील, सहा दुचाकी जप्तपुसद : शहरासह तालुक्यात गत तीन महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. मात्र चोरटे हाती लागत नव्हे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. दोन चोरट्यांना जेरबंद केले असून त्यांनी २१ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून सहा दुचाकी जप्त केल्या असून गुरुवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. करण उर्फ सम्राट गणेश जाधव (२४) रा. अमृतनगर, अर्धापूर, जि. नांदेड आणि आनंद रामजी कदम (२५) रा. पांगरी, जि. नांदेड अशी चोरट्यांची नावे आहेत. या दोघांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. त्यांचा पीसीआर घेतला असता त्यानी विविध ठिकाणी चोरलेल्या दुचाकींची माहिती दिली. नांदेड आणि बीड जिल्ह्यातून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संजय देशमुख, पुसद शहरचे ठाणेदार गजानन शेळके यांनी पथक गठण केले. या पथकात वसंत चव्हाण, सैयद, विजय चव्हाण, माधव आत्राम, बॉबी इंगळे यांचा समावेश होता. त्यांनी या चोरट्यांचा छडा लावला. इतर दुचाकींचा शोध पोलीस घेत आहे. (तालुका प्रतिनिधी)अशी होती चोरीची पद्धत पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चोरट्यांनी चोरीची पद्धत सांगितली तेव्हा पोलीसही थक्क झाले. हॅन्डल लॉक न केलेल्या दुचाकी हे चोरटे चोरत होते. चोरून नेताना पेट्रोलपंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत येऊ नये म्हणून पेट्रोलची बॉटल जवळ ठेवत होते. त्यानंतर मास्टर चावीचा वापर करीत असल्याचे त्यांनी सांगितले.