शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात डेंग्यूचे २१ रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 21:59 IST

जिल्ह्यात आॅक्टोबर अखेरपर्यंत डेंग्यूचे तब्बल २१ रूग्ण आढळल्याची कबुली जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली.

ठळक मुद्देआरोग्य विभाग उदासीन : ४७ पैकी १४ फॉगिंग मशीन बंदच, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात आॅक्टोबर अखेरपर्यंत डेंग्यूचे तब्बल २१ रूग्ण आढळल्याची कबुली जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली.जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती निमीष मानकर यांनी गेल्या स्थायी समिती सभेत जिल्ह्यात डेंग्यूचे किती रूग्ण आढळले, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर आरोग्य अधिकारी मूग गिळून बसले. त्यांनी याबाबत नेमकी माहिती नसल्याचे सांगून माहिती गोळा करण्याची ग्वाही दिली. त्यावरून महिनाभरात आरोग्य विभागाने माहिती गोळा केली. खासगी रूग्णालयांकडूनही माहिती घेण्यात आली. त्यात आॅक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यात तब्बल २१ रूग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे मंगळवारी स्थायी समिती सभेत सांगण्यात आले.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे ४७ फॉगींग मशीन आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांना त्या पुरविण्यात आल्या आहेत. मात्र ४७ पैकी ३३ फॉगींग मशीन सुरू असून उर्वरित १४ मशीन बंद असल्याचेही आरोग्य विभागाने सभेत कबूल केले. सदस्यांनी मात्र सुरू असलेल्या फॉगींग मशीन नेमक्या कोणत्या गावात सुरू आहेत, अशी विचारणा केली असता प्रभारी आरोग्य अधिकारी निरूत्तर झाले. डेंग्यूचा आजार नियंत्रणात राहावा यासाठी ठोस उपाययोजनांची गरज व्यक्त करण्यात येत आहे.१०८ रूग्णवाहिका कुचकामीशासनाने रूग्णांना तत्काळ आरोग्य सेवा मिळावी म्हणून अद्ययावत १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली. मात्र ही रूग्णवाहिका वेळेत रूग्णांपर्यंत पोहोचतच नाही. फोन केल्यानंतर तीन तासानंतर ती रूग्णापर्यंत पोहोचते, असा आरोप सदस्यांनी केला. रूग्णवाहिकेच्या सेवेपोटी बीव्हीजी कंपनीला दरवर्षी २०० ते २५० कोटी रूपये अदा केले जातात. त्यामुळे या रूग्णवाहिकेच्या कार्याची तपासणी करण्याची मागणी केली.

टॅग्स :dengueडेंग्यू