शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

भांडेगावच्या दोघांना २० वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: November 5, 2015 02:56 IST

एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करणाऱ्या दारव्हा तालुक्यातील भांडेगाव येथील दोन तरुणांना दारव्हा

दारव्हा : एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करणाऱ्या दारव्हा तालुक्यातील भांडेगाव येथील दोन तरुणांना दारव्हा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि अडीच हजार रुपये दंड ठोठावला आहे. रोहिदास माणिक चव्हाण (२०) व प्रवीण पुंडलिक राठोड (२५) दोघेही रा. भांडेगाव अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. ८ आॅक्टोबर २०१४ रोजी १४ वर्षीय मुलगी आरोपी रोहिदास चव्हाण यांच्या आॅटोरिक्षात बसून घरी जात होती. त्यावेळी रोहिदासने शेतात नेऊन अतिप्रसंग केला तसेच त्याच्यासोबत असलेला प्रवीण राठोड यानेही या मुलीवर अतिप्रसंग केला. याप्रकरणी दारव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. ठाणेदार सदानंद मानकर यांनी या प्रकरणात आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे उपलब्ध करून प्रकरण दारव्हा न्यायालयात दाखल केले. सत्र न्यायालयाने पीडित मुलगी, तिच्या वडिलांची साक्ष आणि आरोपीच्या वैद्यकीय अहवालावरून आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्या. के.व्ही. सेदानी यांनी दोघांनाही २० वर्ष सक्त मजुरी आणि प्रत्येकी अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड़ अमोल राठोड यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)