शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

रमाई आवास योजनेचे दोन कोटी वाटप

By admin | Updated: June 26, 2015 02:22 IST

रमाई आवास योजनेंतर्गत आर्णी नगरपरिषदेला ५.५ कोटी रुपये आतापर्यंत प्राप्त झाले.

आर्णी : रमाई आवास योजनेंतर्गत आर्णी नगरपरिषदेला ५.५ कोटी रुपये आतापर्यंत प्राप्त झाले. २५४ लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रतिलाभार्थी दीड लाखांप्रमाणे ३३७ लाभार्थ्यांसाठी या योजनेतून अनुदान मंजूर करण्यात आले. आतापर्यंत दोन कोटी दहा लाख रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले आहे. आर्णी शहर, मनपूर, देऊरवाडी (पु), कोळवन, दत्तरामपूर भागातील दारिद्र्यरेषेखालील १०० टक्के पात्र लाभार्थ्यांसह दारिद्र्यरेषेवरील काही लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. पूर्णत: बीपीएल लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर एपीएलचे अर्ज मागविण्यात आले. घरकूल बांधकामाच्या प्रगतीनुसार टप्प्या टप्प्याने निधी वितरित करण्यात येते. ८१ लोकांनी आपले बांधकाम पूर्ण केले असून नगरपरिषदेकडून त्यांना दहा हजारांचा अंतिम हप्ता वितरित करण्यात आला आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेला विलंब केल्याने २५ लोकांना २५ हजारांचा पहिला हप्ता वितरित करावयाचा आहे. उल्लेखनीय म्हणजे, १९ लाभार्थ्यांनी निधी प्राप्त असूनही अद्याप बांधकामाला सुरुवातही केलेली नाही. इतर लाभार्थ्यांचे बांधकाम प्रगतीपथावर असून आवश्यकतेप्रमाणे निधीचे वितरण करण्यात येत आहे. या योजनेच्या यशस्वीतेसाठी नगरपरिषदेचे पदाधिकारी, मुख्याधिकारी, नगरसेवक व कर्मचारी परिश्रम घेत असून लाभार्थ्यांनीही सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष आरिज बेग यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)