१५0 वर्षांचा वृक्ष कोसळला : झरी तालुक्यातील मुकुटबन येथील पाटण रस्त्याच्या कडेला व तलावाजवळ असलेला १५0 वर्षांचा पाकळ वृक्ष मंगळवारी कोसळला. हा वृक्ष लगतच्या एका मंदिरावर कोसळला. मात्र यात कोणतीही हानी झाली नाही. तथापि जुना वृक्ष कोसळल्याने नागरिकांनी अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
१५0 वर्षांचा वृक्ष कोसळला :
By admin | Updated: April 6, 2016 02:36 IST